Raja Rani Chi Ga Jodi 16th September Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
2021-09-16
1
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत रणजित बळीच्या मृत्यू नंतर निवडणुकीला नव्या जोमाने उभं राहायचं ठरवतो. त्यासाठी संजूही त्याला पाठिंबा दर्शवते. काय घडणार आज बघूया.